तरुणाच्या प्रसंगावधानामुळे वाचले बसमधील प्रवाशांचे प्राण; पुणे सातारा रस्त्यावरील शिंदेवाडी येथील घटना
पुणे फास्ट 24 न्यूज महेंद्र शिंदेखेड-शिवापूर, ता. 31 : शिंदेवाडी (ता.भोर) येथील उड्डाणपूलावरून साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या एका खासगी बसने...