punefast24.com

सेवा रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास मुहूर्त मिळेना

पुणे फास्ट 24 न्यूजमहेंद्र शिंदेखेड-शिवापूर, ता. 11 : पाऊस उघडून दोन आठवडे उलटले आहेत. मात्र अद्याप राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि...

खेड-शिवापूर टोल नाक्यावरसुसज्ज स्वच्छतागृहे प्रवाशांच्या सेवेत

पुणे फास्ट 24 न्यूजमहेंद्र शिंदेखेड-शिवापूर, ता. 10 : पुणे सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर प्रवाशांची स्वच्छतागृहाविना होणारी गैरसोय दूर झाली...

रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखावटा

मुंबई दि १०: ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज ( गुरुवार १० रोजी) एक दिवसांचा...

पुणे सातारा रस्त्यावरखांबावरील वीजेचे दिवे बंद

पुणे फास्ट 24 न्यूजमहेंद्र शिंदेखेड-शिवापूर, ता. 9 : ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाल्याने पुणे-सातारा रस्त्यावर कात्रज नवीन बोगदा ते वेलू पर्यंत सुमारे...

निसरड्या रस्त्यावर दुचाकी वाहने घसरून अपघात

पुणे फास्ट 24 न्यूजमहेंद्र शिंदेखेड-शिवापूर, ता. 9 : श्रीरामनगर (ता. हवेली) गावच्या हद्दीत निसरड्या झालेल्या रस्त्यावर बुधवारी सकाळी सात ते...

रामटेकडीत बंद घराला शॉर्ट सर्किट मुळे आग; संसार उपयोगी सर्व साहित्य जळून खाक

पुणेफास्ट24 पुणे, ता. ०९ : रामटेकडीत शांतीनगर झोपडपट्टीत प्रथमा इमारतीच्या मागील बाजूस, दाट लोकवस्तीत बंद असलेल्या घराला शॉर्टसर्किट होऊन आग...

चेंबूरच्या सिद्धार्थंनगरमधील आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दुर्घटनास्थळाची पाहणी; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुंबई, दि. ६:- चेंबूर येथील सिद्धार्थनगर मधील आगीच्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत...

हवेली पोलिस ठाणे खेड-शिवापूरला येणार?

पुणे फास्ट 24 न्यूजमहेंद्र शिंदेखेड-शिवापूर, ता. 5 : पुणे ग्रामीणच्या हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाच गावे पोलिस आयुक्तालय, पुणे शहर...

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत शिवभूमी विद्यालयाच्या मुलींची बाजी

पुणे फास्ट 24 न्यूजमहेंद्र शिंदेखेड-शिवापूर, ता. 4 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व...

प्रथम शिक्षण संस्थेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन

हडपसर येथील प्रथम शिक्षण मंडळ संस्थेच्या वतीने महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रम अध्यक्ष स्थानी दिलीप शंकर तुपे हे...

error: Content is protected !!