Main Story

Editor’s Picks

Trending Story

पूरबाधितांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी समूह विकास, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती द्यावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे, दि. ६: पूरबाधितांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी इमारतींच्या समूह विकासाचे (क्लस्टर) प्रस्ताव सादर करण्यासह झोपडपट्टी पुनर्वसन योजना गतीने राबवाव्यात, अशा सूचना...

रस्त्यावरील मातीच्या ढिगामुळे अपघात

महिन्यातील दुसरा अपघात, तरीही 'एनएचएआय'चे दुर्लक्ष पुणे फास्ट 24 न्यूजमहेंद्र शिंदेखेड-शिवापूर, ता. 28 : पुणे सातारा रस्त्यावर गुरुवारी पहाटे शिवरे...

भीमराव तापकीर यांचा सलग चौथ्यांदा विजय

तापकीर यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता पुणे फास्ट 24 न्यूजमहेंद्र शिंदेखेड-शिवापूर, ता. 24 : गेल्यावेळी खडकवासला विधानसभा मतदार संघात निसटता विजय...

भोरमध्ये थोपटे यांच्या बालेकिल्ल्याला खिंडार

महायुतीचे शंकर मांडेकर यांचा अनपेक्षित दणदणीत विजय पुणे फास्ट 24 न्यूजमहेंद्र शिंदेखेड-शिवापूर, ता. 24 : भोर विधानसभा मतदार संघात उमदेवार...

महावितरणने विना परवानगी खोदली चारीगोगलवाडीचे माजी सरपंच अशोक गोगावले यांचा आरोप

पुणे फास्ट 24 न्यूजमहेंद्र शिंदेखेड-शिवापूर, ता. 18 : भूमीगत विजेच्या तारा नेण्यासाठी महावितरणने कोणाचीही परवानगी न घेता शिंदेवाडी ते गोगलवाडी...

सेवा रस्ता बनलाय हॉटेल व्यावसायिकांचे वाहनतळ

पुणे फास्ट 24 न्यूजमहेंद्र शिंदेखेड-शिवापूर, ता. 17 : पुणे सातारा रस्त्यावरील सेवा रस्ता हा हॉटेल व्यावसायिकांचे वाहनतळ बनला आहे. खेड-शिवापूर...

सेवा रस्त्याला कोणी वाली नाही

अनेक महिन्यांपासून दुरुस्तीचे काम रखडले पुणे फास्ट 24 न्यूजमहेंद्र शिंदेखेड-शिवापूर, ता. 13 : मोठ-मोठे खड्डे, पसरलेली खडी, त्यावरून वाहने घसरून...

वेळू येथील कंपनीला भीषण आगआगीत कंपनीचे मोठे नुकसान

पुणे फास्ट 24 न्यूजमहेंद्र शिंदेखेड-शिवापूर, ता. 12 : वेळू (ता. भोर)वेळू येथील कल्पना फायबर या कंपनीला मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या...

खेड-शिवापूर परीसरात वाहतूक कोंडीचा बोजवारा

दिवाळी पर्यटनाहून पुण्याकडे परतणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप पुणे फास्ट 24 न्यूजमहेंद्र शिंदेखेड-शिवापूर, ता. 10 : दिवाळी पर्यटनाहून पुण्याकडे परतणाऱ्या प्रवाशांना रविवारी...

ग्रामीण भागाच्या विकासासाठी खडकवासल्यात परिवर्तन झाले पाहिजे

शिवगंगा खोऱ्यातील अनेक मतदारांची भावना पुणे फास्ट 24 न्यूजमहेंद्र शिंदेखेड-शिवापूर, ता. 8 : "खडकवासला विधानसभा मतदार संघाचा विकास व्हायचा असेल...

यावेळी भोरची लढाई थोपटेंना सोपी नसणार

भोरमध्ये महायुतीकडून मांडेकरांना उमदेवारी दिल्याने चर्चा पुणे फास्ट 24 न्यूजखेड-शिवापूर, ता. 29 : भोर विधानसभा मतदार संघात महायुतीने उशीरा उमेदवारी...

error: Content is protected !!