Main Story

Editor’s Picks

Trending Story

Home

पूरबाधितांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी समूह विकास, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती द्यावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे, दि. ६: पूरबाधितांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी इमारतींच्या समूह विकासाचे (क्लस्टर) प्रस्ताव सादर करण्यासह झोपडपट्टी पुनर्वसन योजना गतीने राबवाव्यात, अशा सूचना...

हवेली तहसील कार्यालयात चहा-पाण्यासाठी नागरीकांची अडवणूक

हरवलेल्या फायली शोधल्या म्हणून कर्मचारी मागतात चहा-पाणी पुणे फास्ट 24 न्यूजमहेंद्र शिंदेखेड-शिवापूर, ता. 19 : हवेली तहसील कार्यालयात चिरीमिरीसाठी नागरीकांची...

महामार्ग आणि राजगड वाहतूक पोलिसांना टोलनाका सूटेना

कोंढणपूर फाट्यावर वाहतूक कोंडीचा बोजवारा पुणे फास्ट 24 न्यूजमहेंद्र शिंदेखेड-शिवापूर, ता. 18 : दररोज सकाळी- संध्याकाळी कोंढणपूर फाट्यावर मोठ्या प्रमाणात...

तबल्याचे बोल थांबले जगप्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन

पुणे फास्ट 24 न्यूजमुंबई, ता. 15 : जगप्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे अमेरिकेच्या सँन फ्रान्सिस्को शहरात रविवारी रात्री...

समाजाला सृजनशील आणि विचारवंत ठेवण्याकरीता वाचन संस्कृती जीवंत ठेवणे काळाची गरज-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे,दि.१५:- समाजाला सृजनशील आणि विचारवंत ठेवण्यासोबतच समाजातील मूल्ये जीवंत ठेवण्याकरीता वाचन संस्कृती जीवंत ठेवणे ही काळाची गरज असून त्याकरीता अशाप्रकारच्या...

पुणे सातारा रस्त्यावरील तोडलेले दुभाजक बनलेत जीवघेणे

पुणे फास्ट 24 न्यूजमहेंद्र शिंदेखेड-शिवापूर, ता. 1 : "पुणे सातारा रस्त्यावर बेकायदा तोडलेले दुभाजक जीवघेणे झाले आहेत. या तोडलेल्या दुभाजकांमुळे...

रस्त्यावरील मातीच्या ढिगामुळे अपघात

महिन्यातील दुसरा अपघात, तरीही 'एनएचएआय'चे दुर्लक्ष पुणे फास्ट 24 न्यूजमहेंद्र शिंदेखेड-शिवापूर, ता. 28 : पुणे सातारा रस्त्यावर गुरुवारी पहाटे शिवरे...

भीमराव तापकीर यांचा सलग चौथ्यांदा विजय

तापकीर यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता पुणे फास्ट 24 न्यूजमहेंद्र शिंदेखेड-शिवापूर, ता. 24 : गेल्यावेळी खडकवासला विधानसभा मतदार संघात निसटता विजय...

भोरमध्ये थोपटे यांच्या बालेकिल्ल्याला खिंडार

महायुतीचे शंकर मांडेकर यांचा अनपेक्षित दणदणीत विजय पुणे फास्ट 24 न्यूजमहेंद्र शिंदेखेड-शिवापूर, ता. 24 : भोर विधानसभा मतदार संघात उमदेवार...

महावितरणने विना परवानगी खोदली चारीगोगलवाडीचे माजी सरपंच अशोक गोगावले यांचा आरोप

पुणे फास्ट 24 न्यूजमहेंद्र शिंदेखेड-शिवापूर, ता. 18 : भूमीगत विजेच्या तारा नेण्यासाठी महावितरणने कोणाचीही परवानगी न घेता शिंदेवाडी ते गोगलवाडी...

error: Content is protected !!