आमदार रोहित पवार यांनी घेतले खेड-शिवापूर दर्गा दर्शन

0

पुणे जिल्हा : ता. 29 ; आमदार रोहित पवार हे गेली दोन दिवस लोकसभा प्रचाराच्या निमित्ताने भोर आणि पश्चिम हवेली पट्टयात आहेत. शुक्रवारी सकाळी त्यांनी खेड-शिवापूर येथील प्रसिद्ध हजरत कमर अली दुर्वेश दर्ग्यावर जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर कोंढणपूर येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन केले. जितेंद्र कोंडे, अनंता कोंडे, अभयसिंह कोंडे, अजित कोंडे, नाना धोंडे, आदित्य बांडेहवलदार, अविनाश बांडेहवलदार, सौरभ कोंडे, सुधीर पवार आदी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!