Main Story

Editor’s Picks

Trending Story

Home

पश्चिम हवेली पट्टयात अनधिकृत उत्खन्नाचा सपाटा

महसूल कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बुडतोय लाखो रूपयांचा महसूल पुणे फास्ट 24 न्यूजमहेंद्र शिंदेखेड-शिवापूर, ता. 8 : पश्चिम हवेली पट्टयात गेल्या काही...

युवक काँग्रेस पुणे जिल्हाध्यक्ष पदी उमेश प्रमोद पवार यांची निवड

पुणे : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव उमेश प्रमोद पवार यांची युवक काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आगामी...

वरंधा घाट दोन महीने वाहतुकीसाठी बंद राहणार

पुणे फास्ट 24 न्यूजमहेंद्र शिंदेपुणे, ता. 26 : वरंधा घाटातून प्रवास करणारे पर्यटक आणि प्रवासी यांच्यासाठी महत्वाची बातमी आहे. पावसाळ्यातील...

खेड-शिवापूर परिसरात महावितरणचे अघोषित भारनियमन

स्थानिक नागरीक आणि व्यावसायिक त्रस्त पुणे फास्ट 24 न्यूजमहेंद्र शिंदेखेड-शिवापूर, ता. 26 : कोणतीही पूर्वकल्पना न देता महावितरणकडून खेड-शिवापूर परीसरात...

कात्रज घाटात साइड पट्टया खचल्या

साइड पट्टयात वाहने खचून अपघाताचा धोका वाढला पुणे फास्ट 24 न्यूजमहेंद्र शिंदेखेड-शिवापूर, ता. 21 : पावसाळा सुरु झाला असून कात्रज...

कोथिंबीरीची दुप्पट दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई

पुणे फास्ट 24 न्यूजमहेंद्र शिंदेपुणे, ता. 18 : शेतकऱ्यांच्या कोथींबीरीला मिळालेल्या बाजारभावाच्या दुप्पट दराने बाजार समितीच्या आवारातच कोथींबीरीची विक्री करण्यात...

विना नंबर प्लेट दुचाकीस्वारांचा सुळसुळाट

पुणे फास्ट 24 न्यूजमहेंद्र शिंदेखेड-शिवापूर, ता. 18 : नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीस्वारांची संख्या पुणे सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर परीसरात गेल्या काही...

डमी आडत्यांकडून शेतकऱ्यांच्या कोथिंबिरीची दुप्पट दराने विक्री

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील अजब प्रकार पुणे फास्ट 24 न्यूजमहेंद्र शिंदेपुणे, ता. 17 : शेतकऱ्यांच्या कोथींबीरीला मिळतोय 10 ते...

‘पुणे फास्ट 24 न्यूज’च्या बातमीची दखल

पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होणाऱ्या ठिकाणांची प्रशासनाकडून पाहणी; आवश्यक उपाययोजना करण्याच्या संबंधितांना सूचना पुणे फास्ट 24 न्यूजमहेंद्र शिंदेखेड-शिवापूर, ता. 13 :...

error: Content is protected !!