Main Story

Editor’s Picks

Trending Story

Home

श्रीरामनगर-बाग येथे श्री हनुमान जन्मसोहळा उत्साहात साजरा

पुणे फास्ट 24 न्यूजमहेंद्र शिंदेखेड-शिवापूर, ता. 24 : येथील श्रीरामनगर-बाग (ता.हवेली) येथील श्री हनुमान मंदिरात मंगळवारी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा...

पुणे सातारा रस्त्यावर अल्कोहोल वाहतूक करणारा टँकर उलटला

पुणे सातारा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पुणे फास्ट 24 न्यूजमहेंद्र शिंदेखेड-शिवापूर, ता. 23 : पुणे सातारा रस्त्यावर शिवरे (ता.भोर)...

अवैध मद्यविक्री आणि वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क सासवड विभागाची कारवाई

एकूण 27 ठिकाणी कारवाई, 18 जणांना अटक, सुमारे 10 लाखांचा मुद्देमाल जप्त पुणे फास्ट 24 न्यूजमहेंद्र शिंदेखेड-शिवापूर, ता. 21 :...

सुप्रिया सुळे यांना पुन्हा निवडून येण्याचा विश्वास

प्रचंड शक्तीप्रदर्शनासह सुळे यांनी पुणे विधान भवन येथे दाखल केला उमेदवारी अर्ज पुणे फास्ट 24 न्यूजमहेंद्र शिंदे बारामती, ता. 18...

‘कुलदीप कोंडे’ यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

कोंडे यांच्या महायुतीतील प्रवेशाने भोरच्या मतदानाची गणिते बदलणार पुणे फास्ट 24 न्यूजमहेंद्र शिंदेखेड-शिवापूर, ता. 18 : भोर तालुक्यात महाविकास आघाडीला...

अवकाळी पावसाने पुणे सातारा रस्त्याला ओढ्याचे स्वरूप

पुणे फास्ट 24 न्यूजमहेंद्र शिंदेखेड-शिवापूर, ता. 16 : सुमारे एक तास झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने खेड-शिवापूर परीसराला मंगळवारी सायंकाळी झोडपून...

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा ‘फकिरा’ रुपेरी पडद्यावर; दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे

पुणे फास्ट २४ मुंबईः  दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे राष्ट्रीय पुरस्कार विजेते.  बबन, ख्वाडा या सिनेमांनी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. नुकतच...

चितळे बंधूंचे नवीन फॅक्टरी आउटलेट खेड शिवापूर येथे सुरु

पुणे फास्ट 24 न्यूजमहेंद्र शिंदेखेड-शिवापूर, ता. 13 : मराठी नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर चितळे बंधू मिठाईवाले यांच्या नवीन फॅक्टरी आउटलेटचा येथील...

error: Content is protected !!