वानवडी पोलीस ठाण्यात नियुक्तीस असलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाची ‘हप्तेखोरी’ ; उपनिरीक्षकाला निलंबित करण्याचे आदेश
पुणे : वानवडी पोलीस ठाण्यात नियुक्तीस असलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाने बेकायदा हुक्का पार्लर चालविणाऱ्या एका हाॅटेलचालकाकडून कारवाई न करण्यासाठी दरमहा २०...